¡Sorpréndeme!

GST मध्ये होणार कपात | जाणून घ्या कुठल्या वस्तुंवर होणार परिणाम | GST Reducing the | लोकमत न्यूज़

2021-09-13 0 Dailymotion

GST ला अनेक नेत्यांनी अलग अलग नाव दिले राहुल गांधी तर कधी ममता बेनर्जी प्रत्येकाने आपली कलात्मकता पणाला लावून ह्या तेज ला वेगळे नाव दिले..ह्या वर राजनीतिक चर्चा रंगल्या आणि त्या नंतर आता सरकारने काही गोष्टींवर GST कमी करायचा निर्णय घेतला आहे जीएसटीनुसार २८ टक्के कराच्या कक्षेत येणाऱ्या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री व जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी बुधवारी ही माहिती दिली. परिषदेची दोन दिवसीय बैठक गुरुवारपासून गोहत्तीमध्ये सुरू हाेत असून सुमारे २२७ वस्तूंवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला जाण्याची शक्यता आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews